देवेंद्र फडणवीसांना बुस्टर डोस घेण्याची गरज असून राज ठाकरे यांची सभा राजकारणासाठी होती, अशी टीका महसुलमंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवार योग्य ते उत्तर देतील, असंही थोरात म्हणाले.