कॉंग्रेस सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष - नाना पटोले

2022-05-02 195


राज ठाकरे यांचे भाषण सुपारीबाज पद्धतीचे होते. राज ठाकरे जनतेच्या प्रश्नावर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरल्याचाही टीका काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. काँग्रेस धार्मिक वादात पडणार नसून काँग्रेस सर्वधर्म समभाव मानणारा आणि विकासाच्या मुद्द्यावर लढणारा पक्ष असल्याचीही भूमिका नाना पटोले यांनी मांडली. ते नागपुरात काँग्रेस कार्यकर्ता प्रवेश मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

Videos similaires