राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरून भास्कर जाधव यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. मोदी आणि योगींच्या विरोधात बोलणारे राज ठाकरे आता त्यांच्या बाजूने बोलत आहेत, त्यामुळे ते परिवर्तनवादी भोंगा आहेत असा उल्लेख भास्कर जाधव यांनी केला.
#BhaskarJadhav #RajThackeray #BJP