राज ठाकरेंच्या सभेसाठी औरंगाबाद पोलीस सज्ज; 750 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था

2022-05-01 2

राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलीस सज्ज असल्याची माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली.राज ठाकरेंच्या सभेवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोणतेही वाद होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.तसेच काही अडचण असल्यास नागरिकांनी 112 या हेल्पलाईनवर संपर्क करावा असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे.शहरात 750 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितलं.

Videos similaires