Sanjay Gaikwad: श्वेता महालेंचा नवरा मंत्र्यांचे पाय चाटतो; गायकवाड यांची खरमरीत टीका

2022-04-30 2

बुलडाणा : बुलडाणा शहरातील एक हनुमान मंदिर गेल्या आठवड्यात जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले. यावरुन जिल्ह्यात मोठे राजकारण रंगले आहे. हे मंदिर पाडल्यामुळे भाजपच्या (Bjp) चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत हे गझनीचे सरकार असल्याचे म्हटले होते. या टीकेवरुन शिवसेनेचे (shivsena) बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी श्वेता महाले यांचा चांगलाच समाचार घेतला.
#shwetamahale, #sanjaygaikwad, #shivsena, #uddhavthackeray, #shivsenaparty, #bjp, #bjpparty,

Videos similaires