शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदा भाषण कसं केलं याचा रंजक किस्सा
2022-04-30 1
लोकांनी भरलेल्या शिवाजी पार्क मैदानावर १९९२ साली राज ठाकरे यांनी पाहिलं भाषण केलं. पण हे भाषण त्यांनी कसं आणि कुणाच्या आग्रहावरून केलं हे सांगणारा हा व्हिडिओ.