डॉ. अमोल कोल्हे ‘शेर शिवराज’च्या दिग्दर्शकावर झाले नाराज कारण...

2022-04-30 1

प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर करत 'शेर शिवराय'चे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अमोल कोल्हे दिग्दर्शकावर नाराज का झाले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातुन.

Videos similaires