...त्यानंतर इम्तियाज जलील यांचा सत्कार करून श्रीखंड पुरीचे जेवण देऊ - संदीप देशपांडे

2022-04-30 1,035

खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना औरंगाबादच्या सभेपूर्वी इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले आहे, यावर प्रतिक्रिया देत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इम्तियाज जलील यांना काय काउंटर ऑफर दिली पाहुया.

Videos similaires