खासदार इम्तियाज जलील यांचे राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचे निमंत्रण
2022-04-30 546
राज ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये होणार असुन, या सभेअगोदर त्यांना खासदार इम्तियाज जलील यांनी इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले आहे. यातुन एक चांगला संदेश जाईल असे इम्तियाज जलील म्हणाले.