बैठकीत फक्त पंतप्रधान मोदीच बोलतात; छगन भुजबळांचा टोला

2022-04-29 467


करोना संदर्भात बैठक होती, तर पंतप्रधान मोदींनी फक्त करोनाबद्दल बोलायला हवं होतं. ते जर डिझेल-पेट्रोल दरांबद्दल बोलणार होते, तर मग त्याबद्दल माहिती असतील, तर मुख्यमंत्री तयारी करून गेले असते, असा टोला छगन भुजबळ यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

Videos similaires