पंजाब- शिवसेनेच्या मोर्चात तुफान राडा; तलवारी उपसून रस्त्यावर घोषणाबाजी

2022-04-29 498

पंजाबमधील पटियाला येथील काली माता मंदिराजवळ शुक्रवारी दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेक करण्यात आली आणि तलवारी उपसून रस्त्यावर घोषणाबाजी करण्यात आली. पटियालामध्ये शिवसेना खलिस्तानी गटांविरोधात मोर्चा काढत असताना ही घटना घडली.

#KaliMatatemple #Patiala #shivsena #khalistan #protest

Videos similaires