चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणे पायांच्या त्वचेचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पायांच्या त्वचेची काळजी न घेतल्यास बोटांमध्ये बुरशीची समस्या, नखे तुटणे, त्वचेवर डाग येणे इत्यादी समस्या वाढू शकतात. त्यासाठी उपयुक्त टिप्स जाणून घेऊया.
#feetcare #pedicure #lifestyle