शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांसाठी Terrasine सुरु करणारी डॉ. सोनम कापसे । गोष्ट असामान्यांची - भाग २४

2022-04-28 1,114

पुण्यातील हे 'टेरासीन' रेस्टाॅरंट पूर्णपणे दिव्यांग मुलांकडून चालवलं जातं. डाॅ. सोनम कापसे या हरहुन्नरी तरुणीला 'टेरासीन'ची कल्पना सुचली. शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं आणि त्यांना समाजात स्थान मिळावं या उदात्त हेतूने डाॅ. सोनम कापसे हिने टेरासीन हे रेस्टॉरंट सुरू केलं. आजच्या भागात टेरासीन रेस्टाॅरंटबद्दल जाणून घेऊया.

#goshtasamanyanchi #terrasinne #Pune #hotel #handicapped

Videos similaires