इंधनावरील कर कमी करण्याच्या मोदींच्या सल्ल्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

2022-04-28 2,043

पेट्रोल आयात केल्यानंतर केंद्रसरकारपेक्षा महाराष्ट्राचा कर थोडा जास्त आहे, त्यावर चर्चा केली जाऊ शकते. हा अधिकार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला असतो, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना दिली.

Free Traffic Exchange

Videos similaires