अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यातील वादाचं नेमकं कारण काय?
2022-04-28 1
गेल्या काही काळात अनेक दाक्षिणात्य चित्रपट भारतात सर्वाधिक कमाई करणारे ठरले आहेत. अशातच आता राष्ट्रीय भाषेवरुन नवा वाद निर्माण झालाय. अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात राष्ट्रभाषेवरून वाद सुरु झाला आहे, काय आहे हा वाद जाणून घेऊया.