भोंग्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांची Raj Thackeray वर टीका
2022-04-28
526
“राज ठाकरे आज भाषणे करत असताना ते भाजपवर टीका करत नाही. तसेच भोंग्याच्या मुद्द्यावरून प्रगतशील महाराष्ट्रात जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय,” असं अजित पवार राज ठाकरे यांच्याबद्ल बोलताना म्हणाले.