Gopichand Padalkar: एसटी बॅंकेची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव

2022-04-28 98

"मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. पण आता काहींनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे," असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
#St, #stemployee, #stemployeenews, #gopichandpadalkar, #padalkar, #sharadpawar, #sharadpawarst,

Videos similaires