तेलाचा प्रश्न आणि भारनियमनाच्या संकटाचं गिरीश कुबेर यांनी केलेलं विश्लेषण

2022-04-28 367

करोनाच्या वैश्विक टाळेबंदीपाठोपाठ युक्रेन युद्धाचा मोठा फटका खनिज तेल व्यापाराला बसत आहे. ऊर्जेची भूक भागवण्यासाठी भारताला आपल्या गरजेच्या ८५ टक्के खनिज तेल आयात करावे लागते. ते कोणाकडून घ्यावे किंवा घेऊ नये, किती घ्यावे, ऊर्जेबाबत स्वयंपूर्णतेकडे आपण कधी वळणार, खनिज तेल ऊर्जेला विद्युतीकरण हाच पर्याय या दाव्याला आधार काय असे अनेक प्रश्न पडत असतात. त्यांच्या उत्तरांचा शोध लोकसत्ता विश्लेषणमध्ये...

#girishkuber #fuelpricehike #ukrainewar #inflation #oilcrisis

Videos similaires