राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना देखील भाजपात घेण्याचे प्रयत्न झाले होते. ही माहिती स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिली. याशिवाय आणखी बऱ्याच मुद्द्यांवर त्यांनी त्यांनी मत मांडले.
#Drushtianikoni #prithvirajchavan #loksatta #girishkuber