मोहित कंबोज यांनी शेअर केले राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो

2022-04-27 864


राणा पती पत्नींनी  युसूफ लकडवाला यांच्याकडून कर्ज घेतल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देत मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे युसूफ लकडावाला यांच्यासोबतचे फोटो माध्यमांसमोर आणले आहेत. यामध्ये शरद पवार, विलासराव देशमुख, राजीव गांधी, सोनिया गांधी या सर्वांच्या फोटोचा समावेश आहे.

Videos similaires