धुळे पोलिसांची मोठी कारवाई ; चार जणांकडून ताब्यात घेतल्या ९० तलवारी

2022-04-27 511

धुळेमधील सोनगीर पोलिसांनी शिरपूर कडून धुळेच्या दिशेने भरगाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ कारचा पाठलाग करत ९० तलवारी हस्तगत केल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी कारमधल्या चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

#dhule #Crime #police

Videos similaires