सध्या उष्णतेचं प्रमाण वाढत चाललंय. त्यात आपली त्वचा जर तेलकट असेल तर उन्हामुळे खूप समस्या होते. आज आपण चेहर्यावरील तेलटकपणा घालवण्यासाठीचे काही उपाय जाणून घेणार आहोत.