मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे आणि स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच मलायका तिच्या मुंबईतील निवस्थानाबाहेर नवीन लूकमध्ये दिसली. तिच्या या नवीन लुकची सर्वत्र चर्चा होतेय.