१२३ कोटी लोकांचा रक्त गट बदलून शिवाजी आणि संभाजी करा- संभाजी भिडे

2022-04-27 1

“माणसाला विषबाधा, भूतबाधा झाल्यास त्यावर उपाय करता येतो. मात्र, त्याच्या पेक्षाही भयंकर 'गांधी बाधा' हिंदुस्थानला झाली आहे,” असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी मिरजेत बोलताना केलंय.

Videos similaires