आनंदवाडीमध्ये राणेंना प्रवेशबंदी; नितेश राणे म्हणाले...

2022-04-27 5,550


देवगडमध्ये भाषण करताना आमदार नितेश राणे यांनी आनंदवाडीची बदनामी केली असल्याने, त्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आल्याचे बॅनर लावण्यात आले आहे.

Videos similaires