पोलीस आयुक्तांनी ट्विट केला राणा दाम्पत्याचा चहा पितानाचा व्हिडिओ

2022-04-26 3


पोलिसांनी प्यायला पाणी देखील दिलं नसल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. आता पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत नवनीत राणा यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत.

Videos similaires