महिला सुरक्षा कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव
2022-04-26
618
मुंबई सेंट्रल स्टेशनवर एका प्रवाशाचा चालत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरला. परंतु ड्युटीवर असणाऱ्या महिला सुरक्षा कर्मचारी हरेंद्र सिंह यांच्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचा जीव वाचला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.