मातोश्री बाहेरील व्हायरल झालेल्या आजीचा संपूर्ण प्रवास

2022-04-26 3,924

मातोश्री बाहेर जमलेल्या शिवसैनिकांपैकी ८० वर्षीय चंद्रभागा शिंदे या चर्चेचा विषय राहिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब त्यांची भेट घेतली. कोण आहेत या आजी कसा आहे आतापर्यंतचा त्यांचा प्रवास पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून...

Videos similaires