जोपर्यंत साइन केलेले एफआयआर देत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार - मोहित कंबोज

2022-04-24 728

भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर जमावाकडुन हल्ला करण्यात आला, याविरोधात त्यांनी एफआयआर नोंदवली असता ती एफआयआर बदलण्यात आल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला.

Videos similaires