५० हजार चहाच्या कागदी कपांपासून साकारली सचिन तेंडुलकरची प्रतिकृती

2022-04-24 282

'गॉड ऑफ क्रिकेट' म्हणजेच सचिन तेंडुलकरचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्याने एका वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा द्यायचे ठरवले. पाहुयात या चाहत्याची भन्नाट कल्पना...

Videos similaires