आणीबाणी सदृश्य परिस्थिती सरकारने राज्यात निर्माण केली आहे - रावसाहेब दानवे

2022-04-24 358

किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. आणीबाणी सदृश्य परिस्थिती सरकारने राज्यात निर्माण केली आहे असे वक्तव्य त्यांनी केले.

Videos similaires