पंतप्रधान मोदींनी 'रोंगाली बिहू' कार्यक्रमात घेतला सहभाग
2022-04-24
490
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'रोंगाली बिहू' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी विविध संगीत वाद्ये वाजवली.