चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सची समस्या बहुतेक लोकांना असते. तर आज आपण जाणून घेऊया असे काही घरगुती उपाय ज्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून सुटका होईल..