...जेव्हा वडील शरद पवारांसाठी सुप्रिया सुळे कविता म्हणतात
2022-04-23
11
शरद पवार आणि सुप्रिया सुळे या बाप-लेकीच्या नात्याबद्दल नेहमी कौतुक केले जाते. नुकतचं एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी वडील शरद पवारांसाठी दासू वैद्य यांच्या कवितेतील दोन ओळी म्हटल्या.