शिवीगाळ करत शिवसैनिकांचा मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला

2022-04-23 501

शिवसैनिकांनी शिवीगाळ करत मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. सरकारचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांवर होणारा हा हल्ला अतिशय निंदनिय असल्याची प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली.

#MohitKamboj #Shivsena #BJP #mumbai