इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेमध्ये कोकाटेंनी मनसे अध्यक्ष आणि पुरंदरेंवर निशाणा साधला. ते नेमकं काय म्हणाले पाहूयात...
#shrimantkokate #RajThackeray #babasahebpurandare #chatrapatishivajimaharaj