उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार समृद्धी महामार्गाचे लोकार्पण - एकनाथ शिंदे

2022-04-22 276

मुंबई ते नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्वतः गाडी चालवत महामार्गाची पाहणी केली.

#EknathShinde #MumbaiNagpurHighway #inauguration #uddhavthackeray

Videos similaires