भोंग्याचा वाद आणि भोंगेवाल्यांच्या व्यवसायात वाढ

2022-04-21 526

गेल्या अनेक दिवसांपासून भोंग्यावरून महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे. यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात असताना मुंबईतील भोंगेवाल्याला मात्र या भांडणाचा फायदा झालेला आहे. कसा तो पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून...

#loudspeakers #rajthackeray #azaan