कामावर परतलेले एसटी कर्मचारी गहिवरले; कोणी मारली मिठी तर कोणी घेतलं चुंबन
2022-04-20
4,605
सांगली एसटी डेपोमध्ये न्यायालयाचा आदर राखत ३०० संपकरी कर्मचारी कामावर रुजू झाले. अनेक महिन्यांनंतर आपल्या लाडक्या लालपरीला पाहताना काहींचे डोळे पाणावले तर काहींना भावना अनावर झाल्याचं दिसून आलं.