“माझं आव्हान आहे, डरपोक संजय राऊतांनी…”, किरीट सोमय्यांचा निशाणा

2022-04-20 747

किरीट सोमय्या यांची सध्या सेव्ह आयएनएस विक्रांत प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर आज पुन्हा किरीट सोमय्यांची चौकशी करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावून बाहेर आल्यानंतर सोमय्यांनी संजय राऊत आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

#KiritSomaiya #SanjayRaut #MahaVikasAghadi #UddhavThackeray

Videos similaires