WHO-चे महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस जामनगरमधील WHO-ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनच्या उद्घाटन समारंभात उपस्थित होते. यावेळी त्यांनी गुजराती भाषेत जनतेशी संवाद साधला.