पाटण्यात ग्रॅज्युएट ‘चायवाली’; नोकरी न मिळाल्यानं सुरू केला बिझनेस

2022-04-20 1,163

बेरोजगारीपुढे हार न मानता प्रियंका गुप्ता नावाच्या तरुणीने थेट चहाचा स्टॉल टाकण्याचा निर्णय घेतला. पाटणातील मुलींच्या महाविद्यालयासमोर प्रियंका चहाचा स्टॉल चालवते. त्या स्टॉलचं नाव तिने ‘चहावाली’ ठेवलंय. पाहुयात या व्हायरल चहावालीची गोष्ट.

#PriyankaGupta #ChaiwaliShop #PatnaWomensCollege #YoungEntrepreneur #Bihar

Videos similaires