सलग दुसऱ्यांदा लष्करप्रमुखपदी विराजमान होणार लेफ्टनंट जनरल मनोज पांडे

2022-04-20 376

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पुढील लष्करप्रमुख असणार आहेत. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करप्रमुख एमएम नरवणे यांची जागा घेतील. १ मे रोजी २९ वे लष्करप्रमुख म्हणून ते पदभार स्वीकारतील. या व्हिडीओमधून आपण जाणून घेऊ की लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आहेत तरी कोण?

#explained #LtGenManojPande #indianarmy #ArmyCdrEC #InStrideWithTheFuture

Videos similaires