सुकलेली तुळशीची पाने नशीब चमकवणार का? Will the dried basil leaves make you shine? Tulsi Plant Info

2022-04-20 2

फार पूर्वीपासून प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे झाड हे लावलेले असते. आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या झाडाचे फायदे हे खूप आहेत. पण अनेकांना स्वत:च्या घरामध्ये तुळस कुठे ठेवावी याबद्दल माहित नसते. पण आपण घरामध्ये दारात तुळस का लावतो? याविषयीची माहिती कोणाला माहित नसते. त्याचबरोबर सुकलेली तुळशीची पाने नशीब चमकवणार का? त्याबद्दल अचूक माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #TulsiPlant #HomeVastuTips #VastuShastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा