वर्धा: सरपंचाच्या कल्पनेतून गावात सुरूये मोफत दळणाची गिरणी
2022-04-20
426
वर्धा जिल्ह्यातील विरुळ या गावात विदर्भातील पहिली मोफत दळणाची गिरणी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे प्रत्येक कुटुंबांचा दळणाचा खर्च वाचणार आहे. काय आहे हा उपक्रम जाणून घेऊया.
#vardha #solarpower #FloorMill