पुण्यातील खराडी भागात महालक्ष्मी लॉन्स समोरील १२ दुकानांना भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय.