“आमचा घाव वर्मी बसलाय”; देवेंद्र फडणवीसांची टीका

2022-04-19 2,048


“महाराष्ट्रात फार मोठे साहित्यिक आहेत, त्यांनी हिंदू शाल कोणी पांघरली आहे, हे सांगितलंय. आज टोला कोणाला होता हे जनतेला कळेल. आमचा घाव वर्मी बसलाय,” असं देवेंद्र फडणवीस पुण्यात बोलताना म्हणाले.

Videos similaires