मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना धोका आहे. त्यामुळे त्यांना राज्याने सुरक्षा द्यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.