आधी भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात मशिदीवरील भोंगे उतरवा- प्रवीण तोगडीया

2022-04-19 1,007

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात केलेल्या विधानावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता आंतराष्ट्रीय विहिंपचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडीया यांनी आधी भाजपाची सत्ता असलेल्या राज्यात मशिदीवरील भोंगे उतरवावेत, असं म्हटलंय.

Videos similaires