राज ठाकरेंविरोधात पुण्यात पोस्टरबाजी; त्यांचंच व्यंगचित्र वापरून आघाडी सरकारचा निशाणा
2022-04-19
2
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात टीका होत आहे. त्यातच आता महाविकास आघाडीकडून राज यांच्या जुन्या व्यंगचित्राचा आधार घेत पुण्यात पोस्टरबाजी करण्यात आलीये.